Shreeyash Ayurvedic Hospital & Research Center
Vacancy Position
Shreeyash Ayurvedic Hospital & Research Center
Shreeyash College of Engineering & Technology
Vacancy Position : Professor / Associate Professor / Assistant professor
Shreeyash Technical Campus
Vacancy Position :
1] Manager (Administration)
Education : Any Graduate / Post Graduate
Experinece : Experience in running Academic Institute
2] Data Entry Operator / IT Technical Assistant
Education : B.A./B.C.A./B.Sc./B.C.S.
Experinece : Freshers can aslo apply
Send Updated CV on
Email ID : coljoy.daniel@sycet.org
Contact us : (0240)-6608706 / 709
Mobile : 8407953480
1] Shreeyash College of Engineering & Technology
Vacancy Position : Professor / Associate Professor / Assistant professor
2] Shreeyash Institute of Management Studies & Research
Vacancy Position : Professor / Associate Professor / Assistant professor
3] Shreeyash Art, Commerce & Science College
Vacancy Position : Assistant Professor / Professor
अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष खालील ठिकाणी सादर करणे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : १५ डिसेंबर २०२२
अटी :
१. मागासवर्गीय अर्जदारांनी संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांना सादर केलेल्या अर्जाची एकप्रत
उपकुलसचिव, विशेषकक्षविभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांना
पाठवावी.
२. शा. नि. क्र. संकीर्ण १०९६/प्र. क्र. ३०/ का- २ दि. ०१ ऑगस्ट १९९७ प्रमाणे महिलांसाठी
३०% आरक्षण राहील.
३. शासन परिपत्रक क्रमांक- दिव्यांग २०१८/ प्र. क्र. / १४/१६-ब, मंत्रालय, मुंबई दिनांक २९ मे
२०१९ प्रमाणे दिव्यांगासाठी ४% आरक्षण राहील.
४. शा.नि.क्र. एन. जी. सी. १२९ (४६१९) खूनी ४ दि. १९ डिसेंबर १९९९ प्रमाणे अनुसूचित
जाती व अनुसूचित जमातीसाठी पदव्युत्तर पदवीसाठी ५५% गुणांची अट शिथिल करून ५०%
करण्यात आलेली आहे.
५. विजा-अ, भज-ब भज-क व भज-ड अंतर्गत परिवर्तनीय आहे.
६. शा. नि. क्र. यूएसजी२००३ (२२) विशि-४, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन,
मुंबई- ३२ दि. १४ नोव्हें २००३ प्रमाणे दिव्यांग उमेदवारांबाबत पदव्युत्तर पदवीसाठी ५५%
गुणांची अट शिथिलकरून ५०% करण्यात आलेली आहे.
७. अराखीव पदांसाठी मागासवर्गीय उमेदवारांना अर्ज करता येईल. अनारक्षित पदे गुणवत्तेनुसार
भरण्यात येतील.
८. शासन निर्णय दिनांक ०२ एप्रिल २०१८ व ०४ डिसेंबर २०१८ नुसार अनाथांसाठी १६
आरक्षण राहील.
९. शा. नि. दि. १८ ऑक्टोबर १९९७, २१ सप्टें. १९९८, १३ सप्टेंबर २०१६, १८/०२/२०१९
राजपत्र दिनांक २५/०२/२०२२, ०१/०४/२०२२, ०८/०४/२०२२, शा.नि. दिनांक
२५/०२/२०२२ व ११/०४/२०२२ व दिनांक ०६/०७/२०२१ नुसार १०० बिंदु नामावली प्रमाणे
एकूण मंजूर पदांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
टीप:आर्थिकदृष्ट्या दुर्बलघटकांना १०% आरक्षण देण्यात येणार असल्याने, खुल्याप्रवगांतून करण्यात
येत असलेल्या भरतीच्या पदामध्ये आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण
झाल्यावर त्या अनुषंगाने त्यामधील १०% पदेयासाठी आरक्षित होऊन अराखीव प्रवर्गाच्या
पदामध्ये बदल होऊ शकतो.
Shreeyash Institute of Pharmaceutical Education & Research
Vacancy Position : Professor / Associate Professor / Assistant professor